Site icon janmahitinews

About-janmahitinews

आमच्याविषयी

नमस्कार मित्रोंनो/वाचक बांधवांनो

मी समाधान मोरे, janmahitinews.com चा संस्थापक आहे आणि न्युज
ब्लॉगच्या माध्यमातून मी आपणास माहिती देऊ इच्छितो आहे.

आमचा उददेश-

janmahitinews.com चा उददेश विश्वसनीय माहिती आपणास देणे आहे.
आमच मिशन आहे की बातम्या सत्यापित करुन पारदर्शकरित्या आपणा पर्यंत पोचवणे आहे.

आमचा संकल्प-

आम्हीjanmahitinews.com वरती विविध बातम्या,लेख,विश्लेषण अपडेटस तसेच
अन्य विषयांची माहिती देण्यासाठी हे एक माध्यम आहे.आम्हाला विश्वास आहे की
आपणास सूचना युक्त नागरिक बनवण्यासाठी आम्ही तयार आहोत व तो आमचा
संकल्प आहे.

संपर्क
janmahitinews.com चा संस्थापक या नात्याने आम्हांस चांगल्या दर्जाच्या
सुचना व प्रतिक्रियांचे आम्ही नेहमी स्वागत करतो.आमच्या वाचकांच्या सुचना व
प्रतिक्रिया हा आमच्यासाठी महत्त्वपुर्ण आहेत. आणि आम्ही सदैव सुचनांचं समाधान
करण्यासाठी तयार आहोत.

या बेवसाइट वरती विविध प्रकारची माहिती मिळेल.
राजकीय
शासकीय योजना
नोकरी व भरतीचे अपेडटस
कृषी विषयक अपडेटस
आटोमोबाईल
विविध तंत्रज्ञान
वगैरे

आपला विश्वासूसमाधान मोरे
janmahitinews.com चा संस्थापक

janmahitinews.com

Email- janmahitinews@gmail.com

Exit mobile version