पदाचे नाव– विदयुत सहायक(Electrical Assistant)
एकणु जागा-5347
पात्रता– 1)10+2 या बंधातील माध्यमिक शालांत परीक्षा(10 वी)
2)ITI(विजतंत्री /तारतंत्री)(Electriciann/Wireman)
किंवा
महाराष्ट्र राज्य व्यवसाय परीक्षा मंडळ यांच्याकडील प्रमाणित 02 वर्षाचा अभ्यासक्रम
वय– 29 डिसेंबर 2023 रोजी 18 ते 27 वर्ष(मागसवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक- 5 वर्ष सुट)
परीक्षा शुल्क– खुला प्रवर्ग रुपये 250 ((मागसवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक-125 रुपये)
नोकरी ठिकाण– संपुर्ण महाराष्ट्र
अर्ज करण्याची शेवटची तारीख-20 मार्च 2024
परीक्षा- फेब्रुवारी/मार्च 2024