Site icon janmahitinews

OLA Gig Scooter in 2024-चक्क 40 हजारांपेक्षा कमी किमतीत इलेकट्रीक स्कूटर-एकादा चार्ज केली धावणार तब्बल 112 किलोमीटर!


OLA Gig Electric Schooter- इलेकट्रीक विश्वातील भारतातील ओला कंपनीने Ola Gig व OLA Gig Plus हे दोन ईलेकट्रीक स्कूटर्स बाचारात आणले आहेत.

OLA Gig Electric Commerical Scooter- इलेक्ट्रिक वाहनांच्या दुनियेत भारतीय बाजारपेठेत नाव कमवलेली OLA Gig Electric कंपनीने OLA Gig व OLA Gig Plus या दोन गाडया नवीन फिचर्ससह कमर्शिअल कामासाठी भारतीय बाजारपेठेत आणल्या आहेत. या दोन गाडयांच्या फिशर्स बाबत थोडी माहिती घेऊयात.तसेच ओला कंपीनीने ग्राहकांच्या बजेटमध्ये या गाडयांच्या किमती ठेवल्या आहेत. OLA GIG आणि OLA GIG PLUS या स्कूटर्समध्ये ग्राहकांना काढता येणा-या बॅट-या दिलेल्या आहेत ज्यामुळे ग्राहकांना चार्जिंगसाठी सोयीस्कर होणार आहे.तसेच या बॅट-याबाबत काळजी व सुरक्षताता घेतली आहे.(OLA Gig Scooter-चक्क 40 हजारांपेक्षा कमी किमतीत इलेकट्रीक स्कूटर-एकादा चार्ज केली धावणार तब्बल 112 किलोमीटर!)

OLA Gig and OLA Gig+ Scooter


OLA SCOOTER हया पेट्रोल वर चालणा-या स्कुटर्सच्या तुलनेत 93.4 टक्यांनी स्वस्त आहे व या दोन्ही स्कुटर्स व्यवसाय करण्यासाठी स्वत व ग्राहकांच्या खिशाला परवाडणा-या आहेत.()

OLA Gig व OLA Gig Plus Scooter या दोन्ही गाडया बुकिंगसाठी उपलब्ध आहेत. बुकिंगसाठी ओला इलेक्ट्रिकच्या अधिकृत वेबसाईटवरुन चक्क 499 रुपयामध्ये बुकिंग करता येणार आहे. तसेच या दोन्ही स्कुटरचे वितरण एप्रिल 2025 पासून करण्यात येणार आहे.


OLA Gig व OLA Gig Plus Scooter कुणासाठी फायदेशीर?व्यवसायिक डिलेव्हरीची कामे,सामान वाहतूक तसेच दैनदिन व्यवासायिक कामासाठी या दोन्ही स्कूटर्स वापर करता येणार आहे. ग्राहकांच्या दुष्टीने या स्कुटर्स चांगल्याच फायदेशीर ठरणार आहेत. भारतीय बाजारपेठेत एप्रिल महिन्यात सेवेसाठी आल्यानंतर ग्राहकांच्या किती पसंतीस पडणार आहेत व किती फायदेशीर ठरणार आहेत हे पाहावे लागणार आहेत.

Booking For Click Here

RTE Online Form Laste Date?आरटीई प्रवेशासाठी ऑनलाईन फॉर्म भरण्यास अखरे मुदतवाढ!RTE Online Form Laste Date?

मुख्यंमत्री माझी लाडकी बहीण A To Z(Mukhyamantri Ladki Bahin Yojana A to Z )1500 रुपये हस्तांतरण होणार थेट हया खात्यात.

Exit mobile version