ॲग्री डिप्लोमासाठी ॲडमिशन सुरु…. वाचा सविस्तर माहिती(Agree Diploma Admission Start)

महात्मा फुले कृषि विदयापीठ राहुरी जि अहमदनर यांच्या वतीने चालु वर्षाच्या 2024-25 या शैक्षणिक वर्षासाठी डिप्लोमा प्रवेशासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागीतले आहेत. यामध्ये 10 वी उतीर्ण विदयार्थ्यासाठी कृषि तंत्र पदविका(दोन वर्ष-मराठी माध्यम) व कृषी तंत्र निकेतन(तीन वर्ष-पुर्ण इंग्रजी माध्यम)या अभ्यासक्रमासाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया दि 26 जुन 2024 ते 15 जुलै 2027 या कालावधीत राबवली आहे. … Read more

मुख्यंमत्री माझी लाडकी बहीण A To Z(Mukhyamantri Ladki Bahin Yojana A to Z )1500 रुपये हस्तांतरण होणार थेट हया खात्यात.

Mukhyamantri Ladki Bahin Scheme DBT Linking

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत लाभार्थ्यांना 1500 रुपये थेट डिबीटी लिंक खात्यात हस्तांतरित केले जातील. लाभ मिळवण्यासाठी भाजकाने बँक खाते उघडणे, खाते डिबीटी लिंक करणे, आधार नंबर आणि मोबाईल लिंक करणे आवश्यक आहे. ओटीपीद्वारे खाते आणि आधार तपासून खात्री करता येईल.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना(Chif Minister Ladki Bhahin Yojana)

Mukhyamantri Ladki Bahin Yojana

महाराष्ट्र शासनाने राज्यातील महिलांचे आर्थीक,सामाजिक पुनवर्सन करण्यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना दिनांक 1 जुलै पासुन राज्यात लागू केली आहे.वय वर्ष 21 ते 65 वर्षे वयोगटातील पात्र महिलांना दर महिन्याला रुपये 1500 रुपये देण्यात येणार आहेत. तरी या योजनेबाबत सविस्तर माहिती घेऊयात. महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री मा.अजित पवार(Ajit Pawar)यांनी विधासभेत अर्थसंकल्प सादर केला त्यावेळी अर्थसंकल्पात महिलांसाठी एका … Read more