ॲग्री डिप्लोमासाठी ॲडमिशन सुरु…. वाचा सविस्तर माहिती(Agree Diploma Admission Start)
महात्मा फुले कृषि विदयापीठ राहुरी जि अहमदनर यांच्या वतीने चालु वर्षाच्या 2024-25 या शैक्षणिक वर्षासाठी डिप्लोमा प्रवेशासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागीतले आहेत. यामध्ये 10 वी उतीर्ण विदयार्थ्यासाठी कृषि तंत्र पदविका(दोन…