मुख्यंमत्री माझी लाडकी बहीण A To Z(Mukhyamantri Ladki Bahin Yojana A to Z )1500 रुपये हस्तांतरण होणार थेट हया खात्यात.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत लाभार्थ्यांना 1500 रुपये थेट डिबीटी लिंक खात्यात हस्तांतरित केले जातील. लाभ मिळवण्यासाठी भाजकाने बँक खाते उघडणे, खाते डिबीटी लिंक करणे, आधार नंबर आणि मोबाईल…