महात्मा फुले कृषि विदयापीठ राहुरी जि अहमदनर यांच्या वतीने चालु वर्षाच्या 2024-25 या शैक्षणिक वर्षासाठी डिप्लोमा प्रवेशासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागीतले आहेत. यामध्ये 10 वी उतीर्ण विदयार्थ्यासाठी कृषि तंत्र पदविका(दोन वर्ष-मराठी माध्यम) व कृषी तंत्र निकेतन(तीन वर्ष-पुर्ण इंग्रजी माध्यम)या अभ्यासक्रमासाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया दि 26 जुन 2024 ते 15 जुलै 2027 या कालावधीत राबवली आहे. यामध्ये अहमदनगर,धुळे,नंदुरबार,जळगाव,पुणे,कोल्हापुर,सातारा,सांगली,सोलापुर व नाशिक जिल्हयातील अनुदानित व
विनाअनुदानित महाविदयालयासाठी प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार आहे.

  • विदयापीठ- महात्मा फुले कृषी विदयापीठ,राहुरी,अहमदनगर
  • जिल्हे-अहमदनगर,धुळे,नंदुरबार,जळगाव,पुणे,कोल्हापुर,सातारा,सांगली,सोलापुर व नाशिक
  • ऑनलाईन अर्ज कालावधी-26 जुन 2024 ते 15 जुलै 2027
  • प्रवेश शुल्क- राखीव प्रवर्ग-200
  • खुला प्रवर्ग -400

  • प्रवेश प्रक्रिया संपर्ण माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा,

सरकारी नोकरी तसेच योजना व महत्वपुर्ण माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हॅटसप्प ग्रुप मध्ये जॉईन व्हा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now