(Mahavitaran Vidhyut Sahayak Bharti 5347 Post)


महाराष्ट्र राज्य विदयुत वितरण कंपनी लिमिटेड कंपनीकडून 468 जागांची कनिष्ठ सहायक पदासाठी भरती निघाली असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

(Mahavitaran Vidhyut Sahayak Bharti 5347 Post)


एकुण जागा-468


पदाचे नाव- कनिष्ठ सहायक(Junior Assistant-Accounts)


शैक्षणिक पात्रता– 1)B.com/BBA/BMS 2)MSCIT किंवा समतुल्य


वयाची अट– 29 डिसेंबर 2023 रोजी अर्जदाराचे वय 30 वर्ष- (मागसवर्गीय व आर्थिक दुर्बल घटक 05 वर्ष सुट)


नोकरी ठिकाण- संपुर्ण महाराष्ट्र


ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- 20 मार्च 2024


सविस्तर जाहिरा वाचण्यासाठी – येथे क्लिक करा


ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now