महाराष्ट्र शासनाची 12 वी नंतर होणारी अत्यंत महत्वाची राज्य सामाईक प्रवेश परीक्षा जी
अभियांत्रिकी,औषधनिर्माणशास्ञ,बी. प्लॉनिंग व कृषी तंत्रज्ञान या विभागासाठी घेतली जाते.सदर
परिक्षेसाठी दिनांक 01 मार्च 2024 रोजी ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटची तारीख होती.
परंतु राज्य सामाईक प्रवेश कक्षामार्फत परीक्षेचे फॉर्म भरण्यास आता 08 मार्च 2024 ही तारीख अंतिम केली आहे. आहे.
तसेच दिनांक 16/04/2024 ते 30/04/2024 रोजी सदर सीईटी परिक्षा महाराष्ट्र व महाराष्ट्र बाहेरील
परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.तरी ज्या विदयार्थ्यांनी अदयाप सीईटी
परीक्षेचा फॉर्म भरला नसेल तर भरुन घ्यावा.


महा-एमएचटी सीईटी 2024 चे प्रसिध्दपत्रक वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now