RTE Online Form Laste Date?आरटीई प्रवेशासाठी ऑनलाईन फॉर्म भरण्यास अखरे मुदतवाढ!RTE Online Form Laste Date?

आरटीई कायदयाअंतर्गत नियमांमध्ये सुधारणा करणा-या 9 फेब्रवारीच्या अधिसुचनेला आव्हान देणा-या एका रिट याचिकेला उत्तर देताना राज्य सरकारने केले आहे की 1 कि मी परिसरात सरकारी शाळा असलेल्या खाजगी शाळांना आरटीई कोटयातील मुलांना प्रवेश देण्यास बंधनकारक राहणार नाही. तरी या राज्य सरकारच्या नियम विरोधात मुंबई उच्च न्यायालायत याचिका सादर करयात आली होती.आरटीई कायदयाअंतर्गत प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज … Read more