आगामी होणा-या लोकसभा निवडूणकापुर्वी मोदी सरकारने नागरित्व सुधारणा कायदा ची अधिसुचाना जारी केली आहे.
या निर्णयानुसार देशभरात केंद्रसरकारकडून नागरिकत्व सुधारणा कायदा अर्थात सीएए लागू करण्यामुळे मोदी सरकारचा
हा निर्णय गेमचेंजर ठरु शकतो का? साधारपण हा कायदा पाच वर्षापुर्वी मंजुर झाला होता परंतु त्याची अंमलबजावणी
अदयाप झाली नव्हती. तरी विरोधी पक्ष यावर कोणत्या भुमिकेला पाहता हे पाहणे तितकेच महत्वाचे आहे.
सीएए म्हणजे काय ते पाहू-—अफगाणिस्तान,बांग्लादेश आणि पाकिस्तान विशिष्ठ धार्मिक समुदायातील जसे कि हिंदु,शीख,जैन,बौध्द व पारशी या समुदायातील बेकायदेशीर स्थलांतरित भारतीयांना नागरिकत्व देण्याची तरतुद आहे.
तरी वरील कायदयामध्ये भारतीय धर्मनिरपेक्ष तसेच राज्यघटनेतील समानता व भेदभाव या मुल्यांना आवाहनदेत असल्याचे
म्हणणे समीक्षकांचा व घटना तज्ञांचा आहे.