Mukhyamantri Ladki Bahin Scheme DBT Linking

मुख्यंमत्री माझी लाडकी बहीण(Mukhyamantri Ladki Bahin Yojana)1500 रुपये हस्तांतरण होणार थेट हया खात्यात.


नमस्कार मित्रांनो, मुख्यंमत्री माझी लाडकी बहीण A To Z(Mukhyamantri Ladki Bahin Yojana A to Z)मुख्यंमत्री माझी लाडकी बहीण योजसाठी फॉर्म भरत असताना आपण आपल्या बँकेची माहिती देत आहात परंतु सदर योजनेचे पैसे हे लाभार्थ्याच्या डिबीटी लिंक खात्यामध्ये वर्ग करण्यात येणार आहेत तरी त्या साठी काय करावे लागणार ते पाहूयात.
सर्वप्रथम आपले बँके खाते असणे आवश्यक आहे. त्यासाठी बँकेत खाते काढून घ्या. यामध्ये बराच जाणांना प्रश्न पडतोय की बँक खाते हे राष्ट्रीयकृत बँकेचे असायला पाहिजे. तर तुम्ही जमल तर राष्ट्रीयकृत बँकेचे खाते ओपन करा नसेल जमत तर त्यासाठी खाजगी बँकेच खाते सुध्दा चालते जसे की एचडीएफसी,ॲक्सिस,बंधन बँक,कोटक महिंद्रा बँक,एअरटेल पेमंट बँक
फिनो बँक इतर परंतु महत्त्वाचा मुददा हा आहे की डिबीटी लिंक खाते म्हणजे काय?

मुख्यंमत्री माझी लाडकी बहीण A To Z(Mukhyamantri Ladki Bahin Yojana A to Z

डीबीटी म्हणजे- डायरेक्ट बेनफीट ट्रान्सफर(Direct Benefit Transfer)- होय लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये लाभार्थ्याची रक्कम थेट हस्तांतरण किंवा पाठवता यावी यासाठी शासनाने एक पारदर्शक पाउल उचलेले आहे. तरी बँक खाते ओपन करतेवेळी डिबीटी पर्याय सह आपले खाते ओपन करा किंवा बँकेत डिबीटी लिंकींगचा फॉर्म भरुन दया.मुख्यंमत्री माझी लाडकी बहीण A To Z(Mukhyamantri Ladki Bahin Yojana A to Z)

तसेच मित्रांनो डिबीटी लिंनकींग खाते ओपन केले तरी दुसरी स्टेप राहते ती म्हणजे लाभार्थ्याच्या खात्याला त्‍याचा मोबाईला आधार नंबर लिंक असणे गरजेचे आहे तरी मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा विना अडथळा लाभ घेण्यासाठी आपला अर्ज व्यवस्थीत भरावा व आपले आधारकार्डही मोबाईल लिंक करावे. शासनाच्या विदयार्थ्यासाठी असण्यााऱ्या स्कॉलरशिप,
तसेच केंद्रसरकारची पीएम किसान योजना असेल तसेच महाराष्ट्र शासनाची नमो योजनेचा हफता असेल तसेच गॅस सबशिडी हे सर्व डिबीटी लिंकींग खात्यामध्येच जमा होत तरी आपल्या डिबीटी लिंकींग सह खाते ओपन करा जर असेल तर खालील स्टेपस नुसार चेक करा.मुख्यंमत्री माझी लाडकी बहीण A To Z(Mukhyamantri Ladki Bahin Yojana A to Z)

आपला मोबाईल आधारकार्डला लिंक आहे का नाही ते पाहण्यासाठी Click Here असे लिहले त्यावर क्लिक करा.

StateMaharashtra
SchemeMukhyamantri Ladki Bahin Yojan
WebsiteNarishaktidoot App
Age21 Years To 65

Mukhayamantri Ladk Bahin Yojana A to Z

Click Here वर केल्यानंतर नवीन पेज ओपन होईल खालीलप्रमाणे पेज दिसेल त्या पेजवरती आपला आधारकार्ड नंबर टाका खालील इनटर कॅपच्या असे लिहले त्या ठिकाणी शेजारी जो कॅपच्या दिसेल तो त्या ठिकाणी टाईप करा व सेंट ओटीपी वरती क्लिक करा. जर तुमचा मोबाईल आधारकार्डला रजिस्टर असेल तर आपणा मोबाईलवरती आधारकडून एक मेसेज येईल. सदरचा मेजेस ओपन करुन सहा अंकी ओटीपी टाईप करा.

आपल्या आधारकार्डला कोणते बँकचे खाते लिंक आहे ते पाहण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा.

.Click Here वर केल्यानंतर नवीन पेज ओपन होईल खालीलप्रमाणे पेज दिसेल त्या पेजवरती आपला आधारकार्ड नंबर टाका खालील इनटर कॅपच्या असे लिहले त्या ठिकाणी शेजारी जो कॅपच्या दिसेल तो त्या ठिकाणी टाईप करा व सेंट ओटीपी वरती क्लिक करा. जर तुमचा मोबाईल आधारकार्डला रजिस्टर असेल तर आपणा मोबाईलवरती आधारकडून एक मेसेज येईल. सदरचा मेजेस ओपनप करुन सहा अंकी ओटीपी टाईप करा.मुख्यंमत्री माझी लाडकी बहीण A To Z(Mukhyamantri Ladki Bahin Yojana A to Z)

ओटीपी टाईप केल्यानंतर सबमिट केल्यानंतर आपणा आपल्या खात्याला कोणती बँक लिंक आहे किंवा
नाही त्याबाबचे स्टेटस समजेल.मुख्यंमत्री माझी लाडकी बहीण A To Z(Mukhyamantri Ladki Bahin Yojana A to Z)

सदरची माहिती आवडली असल्यास आपल्या जवळच्या लोकापर्यंत पोचवा.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना माहिती व जीआर वाचण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा.

लेक लाडकी योजना 2024 -(Lek Ladaki Yojana 2024)
धन्यवाद
जनमाहिती न्युज

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now